शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लहान मुलांसाठीही सुरक्षित कोरोनाची देशी लस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 2:48 AM

भारत बायोटेकच्या प्रमुखांचा पुनरुच्चार, सहा वर्षांच्या नातवालाही देण्यास तयार

लोकमत न्यूज नेटवर्क हैदराबाद : भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोवॅक्सिन’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होण्याआधीच तिच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिल्याने भारत बायोटेक कंपनी टीकेची धनी ठरली. मात्र, आमची लस सुरक्षित असून, लहान मुलांनाही ती दिली जाऊ शकते, असा दावा कंपनीचे प्रमुख डॉ. कृष्णा इल्ला यांनी केला आहे. आपल्या सहा वर्षांच्या नातवालासुद्धा ही लस देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. 

कोवॅक्सिन लसीला मान्यता दिल्याने अनेकांनी टीकेचे आसूड ओढले. मात्र, डॉ. इल्ला यांनी लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता. आताही त्यांनी लहान मुलांमध्ये ही लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. २ ते १२ या वयोगटांतील मुलांना ही लस दिली जाऊ शकते, असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे. लसीची दोन वर्षांखालील मुलांवर लवकरच चाचणी करण्याची योजना असून, औषधी नियंत्रकांना याबाबत प्रस्ताव देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या