शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लखनौमध्ये 12 तबलिगी आढळले पॉझिटिव्ह, सदर परिसर बनला मोठा 'हॉटस्पॉट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 16:40 IST

येथील सदर भागात मंगळवारी 31 कोरोना बाधित सापडले. आता येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 51वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील कुठल्याही भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अद्यापपर्यंत कोरोना बाधीत सापडलेले नाहीत. त्यामुळे हा भाग आता देशातील सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.

ठळक मुद्देलखनौमधील सदर भाग हा देशातील सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे. या भागात मंगळवारी 31 कोरोना बाधित सापडलेसदर येथील अली जान मशिदीत तबलिगी जमातचे 12 लोक थांबलेले होतेअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 5 अल्पवयीन, 4 महिला आणि 22 पुरुषांचा समावेश आहे

लखनौ : देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आता कोरोना व्हायरस हा उत्तर प्रदेशसाठीही चिंतेचा विषय ठरू लागला आहे. येथील सदर भागात मंगळवारी 31 कोरोना बाधित सापडले. आता येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 51वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील कुठल्याही भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अद्यापपर्यंत कोरोना बाधीत सापडलेले नाहीत. त्यामुळे हा भाग आता देशातील सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.

सदर येथील अली जान मशिदीत तबलिगी जमातचे 12 लोक थांबलेले होते. पोलिसांनी येथे छापामारीकरून त्यांना पकडले. हे सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर पूर्णपणे सील केला आहे.

अहवालाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या -सदर येथे तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या लोकांचे सॅम्पलिंग घ्यायला सुरुवात केली आहे. यानंतर नव-नवे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. एवढेच नाही, तर मंगळवारी आलेल्या अहवालाने तर सर्वांच्याच भूवया उंचावल्या. लखनौमध्ये एकूण 31 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सर्वजण सदर भागातीलच आहेत. 

संक्रमितांचे जमाती लिंकअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 5 अल्पवयीन, 4 महिला आणि 22 पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जमाती मंडळींच्या संपर्कात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकारMuslimमुस्लीमMosqueमशिद