शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वायुसेना स्थापना दिनी सचिन तेंडुलकरची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:32 IST

या सोहळ्यादरम्यान वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे केलेल्या यशस्वी हवाई हल्ल्यासाठी ५१ स्क्वॉड्रन आणि ९ स्क्वॉड्रन यांना सन्मानित केले

हिंडन : भारतीय वायुसेनाच्या मंगळवारी पार पडलेल्या ८७व्या स्थापना दिनानिमित्त हिंडन बेस येथे झालेल्या सोहळ्यास माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने उपस्थिती दर्शविली. वायुसेनेमध्ये मानद ग्रुप कॅप्टन बनणारा सचिन पहिला खेळाडू आहे.२०१० साली सचिनला भारतीय वायुसेनेच्या वतीने मानद ग्रुप कॅप्टन पदाने सन्मानित करण्यात आले होते. वायुसेना स्थापना दिनाच्या शानदार सोहळ्यासाठी सचिन वायुसेनेच्या गणवेशात पत्नी अंजलीसह उपस्थित राहिला होता. यावेळी लष्कर, नौदल आणि वायुसेनाचे प्रमुखही उपस्थित होते. सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचे आभारही मानले.सचिनने टिष्ट्वट करुन सर्व देशबांधवांना वायुसेना स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतानाच सर्व सैनिकांचे आभरही मानले.सचिनने म्हटले की, ‘वायुसेना स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. भारताला कायम सुरक्षित ठेवण्यासाठी देशाच्या प्रत्येक सैनिकाचे मी आभार मानतो. पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या स्वस्थआणि स्वच्छ भारत मिशनमध्ये आपला सर्वांचा उत्साह पाहून मी आशा करतो की, भारत नेहमीच स्वस्थ, स्वच्छ आणि सुरक्षित राहील. जय हिंद!’या सोहळ्यादरम्यान वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे केलेल्या यशस्वी हवाई हल्ल्यासाठी ५१ स्क्वॉड्रन आणि ९ स्क्वॉड्रन यांना सन्मानित केले. बालाकोट मोहिमेत सहभागी झालेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि अन्य लढाऊ विमान पायलट यांनी फ्लायपास्टमध्ये सहभाग घेतला.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरindian air forceभारतीय हवाई दल