शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: "7 दिवसांत 6222 भारतीय मायदेशी आणले, आता 50 किमीवर विमानतळ सापडले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 15:51 IST

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले, पूर्व युक्रेनमधील संघर्षमय भागातून भारतीयांना सुरक्षित परत आणण्यास आमचे प्राधान्य आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात असून आत्तापर्यंत ‘ऑपरेशन गंगा’द्वारे आतापर्यंत ४८ फेऱ्यांद्वारे १० हजार ३०० भारतीयांना परत आणण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी शनिवारी भारतीय वायू सेनेकडून ४, तर इतर विमानांच्या ११ फेऱ्या होणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली होती. आता, युक्रेनजवळील सुकेव्हा येथे भारतीय वायूसेनेले नवीन विमानतळ आढळू आले आहे. त्यामुळे, आता या ठिकाणाहून भारतीयांना मायदेशी परत आणले जाणार आहे.  

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले, पूर्व युक्रेनमधील संघर्षमय भागातून भारतीयांना सुरक्षित परत आणण्यास आमचे प्राधान्य आहे. भारतीयांना बाहेर काढता यावे, यासाठी मार्ग काढण्याबाबत आम्ही दोन्ही देशांना सातत्याने विनंती करीत आहोत. स्थानिक युद्धबंदी हा पर्याय असू शकतो. भारताने पहिली ॲडवायजरी जारी केल्यानंतर सुमारे २० हजार भारतीय बाहेर पडल्याचे बागची यांनी सांगितले. तर, गेल्या 7 दिवसांत ऑपरेशन गंगा या मोहिमेंतर्गत 6222 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. रोमानिया आणि मोलदोव्हा येथून हे भारतीय नागरिक विमानाने मायदेशी परतले आहेत. त्यापैकी, केवळ रोमानिया येथून 29 विमानांचे भारताच्यादिशेने उड्डाण झाल्याची माहिती नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. युक्रेनच्या पूर्व भागात अडकलेल्या भारतीयांना आत्तापर्यंत 500 किमीचा प्रवास करुन बुचारेस्ट येथे यावे लागत होते. मात्र, आता सीमारेषेपासून केवळ 50 किमी अंतरावर असलेल्या सुकेव्हा इथपर्यंतच भारतीयांना यावे लागणार आहे. कारण, सुकेव्हा येथे विमानतळ आढळून आल्याने वायू सेनेकडून येथूनच भारताच्या दिशेने विमानाचे उड्डाण करण्यात येईल, असे ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितले. तसेच, पुढील 2 दिवसांत 1050 भारतीय विद्यार्थ्यांची घरवापसी होणार असल्याचंही ते म्हणाले.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAirportविमानतळJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेStudentविद्यार्थी