शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

प्रत्येकाला एक हजार रुपये मदत ही अफवा, मोफत इंटरनेट सेवेचा संदेशही तथ्यहीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:49 IST

कोरोना मदत योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार आर्थिक मदत देत असल्याची अफवा पसरविणारे संदेश व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल वेबसाइटवर झळकले होते.

नवी दिल्ली : ‘कोव्हिड-१९’च्या रुग्णांसाठी किंवा त्या साथीचा तडाखा बसलेल्यांसाठी केंद्र सरकारने कोणतीही योजना सुरू केली नसून, त्यामुळे अशा योजनेच्या अंतर्गत लाभार्थीला प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत करण्यात येत असल्याचा संदेशही खोटा आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.कोरोना मदत योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार आर्थिक मदत देत असल्याची अफवा पसरविणारे संदेश व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल वेबसाइटवर झळकले होते.यासंदर्भात केंद्र सरकारने एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, कोरोना सहायता योजना सरकारने सुरू केल्याची अफवा मध्यंतरी सोशल मीडियावर पसरविण्यात आली होती. त्या संदेशात एक लिंक देण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्याने या लिंकवर क्लिक करून आपलीसर्व माहिती द्यावी, असे त्यात म्हटले होते. हा संदेश बनावट असून जनतेने त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.या संदेशाच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर आणखी एक अफवा पसरविण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात घरून काम करणे सोपे जावे यासाठी इंटरनेट वापरकर्त्यांना केंद्रीय दूरसंचार खाते ३ मेपर्यंत इंटरनेटची मोफत सेवा देणार आहे असे त्या संदेशात म्हटले होते. पण त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे या खात्याने लगेच स्पष्ट केले होते.>अफवांवर बारीक लक्षसोशल मीडियावरून पसरविण्यात येणाºया अफवा तसेच खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) एक पाऊल उचलले आहे. पीआयबी फॅक्ट चेक नावाचे टिष्ट्वटर हँडल सुरू करण्यात आले आहे. समाजमाध्यमांत एखादी अफवा, खोटी बातमी आढळल्यास त्याबाबत केंद्र सरकार जनतेला सावधही करते. त्याशिवाय पीआयबीची विभागीय कार्यालयेही सरकारचे निर्णय, त्याची अधिकृत माहिती वेळोवेळी टिष्ट्वटरवर अपलोड करत असतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार