शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

UPA सरकारमध्येही व्हायचं टॅपिंग; दर महिन्याला 9 हजार कॉल्स, 500 इमेल्सची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 10:07 IST

कॉम्प्युटर आणि संचार साधनांवर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

नवी दिल्ली- कॉम्प्युटर आणि संचार साधनांवर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता आरटीआयमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार प्रत्येक महिन्याला 9 हजार कॉल्स रेकॉर्ड करत होती. तसेच 500 इमेल्सवरही पाळत ठेवत असल्याचंही समोर आलं आहे.काँग्रेसच्या नेतृत्वातील मनमोहन सरकारनं हजारो फोन कॉल्स आणि इमेल इंटरसेप्ट केले होते. गृहमंत्रालयानं आरटीआयच्या अर्जाला दिलेल्या उत्तरातून हे उघड झालं आहे. केंद्र सरकार सरासरी 7500 ते 9000 फोन कॉल्स इंटरसेप्शन करण्याचे आदेश देत होतं. 6 ऑगस्ट 2013च्या प्रसेनजीत मंडळ यांच्या आरटीआय उत्तरात गृह मंत्रालयानं सांगितलं की, केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 7500-9000 फोन कॉल्स रेकॉर्ड केले जात होत. तसेच प्रत्येक महिन्याला 300 ते 500 इमेल्सवरही नजर ठेवली जात होती. टेलिग्राफ एक्टनुसार संस्थांना फोन कॉल्स आणि इमेल इंटरसेप्शन करण्याचे अधिकार प्राप्त असल्याचाही या आरटीआयमधून खुलासा करण्यात आला होता.