शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
5
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
6
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
7
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
9
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
10
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
11
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
12
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
13
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
14
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
15
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
17
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
18
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
19
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
20
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली

ेॅेसुधारीत-देवस्थान समितीतर्फे सीपीआरसाठी १५ लाख सुपूर्द -मुख्यमंत्री सहाय्यता निधी २५ लाख

By admin | Published: January 06, 2017 2:13 AM

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सामाजिक बांधीलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे सार्वजनिक रुग्णालयासाठी १५ लाखांचा निधी देण्यात आला.

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सामाजिक बांधीलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे सार्वजनिक रुग्णालयासाठी १५ लाखांचा निधी देण्यात आला.
समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत या निधीची तरतूद करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी समितीच्या झालेल्या बैठकीनंतर छत्रपती प्रमिलाराजे सार्वजनिक रुग्णालयात येणार्‍या रुग्णांकरीता सुविधांच्या दर्जा सुधारण्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व वैद्यकीय अधिकारी शिशीर मिरगुंडे यांच्याकडे देण्यात आला. या निधीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, सदस्या संगीता खाडे, सदस्य प्रमोद पाटील, बी. एन. पाटील, शिवाजी जाधव, सुभाष वोरा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सचिव विजय पवार, सह. सचिव शिवाजी साळवी, अभियंता सुयश पाटील, उपअभियंता सुदेश देशपांडे, धनाजी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
--------------------
फोटो नं ०५०१२०१६-कोल-देवस्थान
ओळ : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे १५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व वैद्यकीय अधिकारी शिशीर मिरगुंडे यांच्याकडे देण्यात आला. यावेळी सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, बी. एन. पाटील, शिवाजी जाधव, सुभाष वोरा, विजय पवार, शिवाजी साळवी, सुयश पाटील, सुदेश देशपांडे, धनाजी जाधव उपस्थित होते.
--------------------
इंदुमती