शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलमध्ये ८,००० कोटी रुपयांचे नुकसान : मुख्यमंत्री सुक्खू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 05:45 IST

पंजाबमधील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमधून २२ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले

चंडीगड/शिमला/फिरोजपूर/डेहराडून : पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागात आता पुराचे पाणी ओसरू लागले असून, दोन्ही राज्यांतील पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे हरयाणा आणि पंजाबमधील अनेक भागात पाणी साचले होते. पूरग्रस्त भागात जलजन्य आजारांचा धोका आहे, त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंजाब आणि हरयाणामध्ये पाऊस आणि पूरसंबंधित घटनांमध्ये किमान ३९ लोकांचा मृत्यू झाला.

पंजाबमधील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमधून २२ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, तर हरयाणामधून ४,४९५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. 

हिमाचल प्रदेशमध्ये आठ हजार कोटींचे नुकसानहिमाचल प्रदेशचेमुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे राज्याचे सुमारे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी राज्यात डिझेलवरील व्हॅट तीन रुपयांनी वाढविला आहे.

उत्तराखंडमध्ये मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाण्याचे निर्देशउत्तराखंडमधील मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात जाऊन मदतकार्याला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शनिवारी दिले आहेत. डेहराडूनसह सात जिल्ह्यांत १६ आणि १७ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

टॅग्स :floodपूरHimachal Pradeshहिमाचल प्रदेशChief Ministerमुख्यमंत्री