शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींच्या स्मरणार्थ सरकार आणणार 75 रुपयांचं नाणं; लवकरच येणार चलनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 09:14 IST

डिसेंबरमध्ये नाणं चलनात येणार

नवी दिल्ली: मोदी सरकार लवकरच 75 रुपयांचं नाणं चलनात आणणार आहे. सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेयरमध्ये तिरंगा फडकावलेल्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नेताजींच्या स्मरणार्थ 75 रुपयांचं नाणं चलनात आणलं जाईल. अर्थ मंत्रालयानं याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे. पोर्ट ब्लेयरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला, त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मरणार्थ केंद्र सरकार 75 रुपयांचं नाणं चलनात आणेल, असं अर्थ मंत्रालयानं अधिसूचनेत म्हटलं आहे. सध्या या नाण्याची निर्मिती सुरू आहे. या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल. यासाठी 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबं आणि प्रत्येकी 5-5 टक्के निकेल आणि जस्त वापरण्यात येईल. सेल्युलर जेलच्या समोर तिरंग्याला वंदन करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं चित्र या नाण्यावर असेल. त्या खाली 30 डिसेंबर 1943 या तारखेचा उल्लेख असेल. नेताजींनी याच दिवशी पोर्ट ब्लेयरच्या सेल्युलर जेलबाहेर तिरंगा फडकावला होता. सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान मोदींनी 21 ऑक्टोबरला लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला होता. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.  

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस