शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून 500च्या नोटांची छपाईच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 09:43 IST

नाशिकमधील करन्सी नोट प्रेसमध्ये 500, 200, 100 आणि 20 रुपयांच्या नोटांची छपाई 44 टक्क्यांनी घटल्याची बाब समोर आली आहे.

नाशिक- नाशिकमधील करन्सी नोट प्रेसमध्ये 500, 200, 100 आणि 20 रुपयांच्या नोटांची छपाई 44 टक्क्यांनी घटल्याची बाब समोर आली आहे. तर 500 रुपयांच्या नोटांती छपाई गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात थांबविण्यात आली. त्याचबरोबर 200, 100 आणि 20 रुपयांच्या नोटांची छपाई 1 एप्रिलपासून थांबविण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

नाशिकमधील करन्सी नोट प्रेसने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी आरबीआयने दिलेलं 1800 दशलक्ष नोटा छापण्याचं टार्गेट पूर्ण केल्याने 500 रुपयांच्या नोटेची छपाई बंद केली आहे. याचबरोबर वीस आणि शंभराच्या नोटांची नवीन डिझाइन केंद्र सरकारने अद्याप मंजूर न केल्यामुळे या नोटांची छपाई नाशिकरोड प्रेसमध्ये 1 एप्रिलपासून थांबली आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मध्य प्रदेशातील देवास करन्सी नोट प्रेसला 200 रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश दिल्याने नाशिकमधील प्रेसने 200 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. नाशिकमधील प्रेस सध्या 10 व 50 रुपयांच्या नोटांची छपाई करते आहे. नोटांच्या छपाईमध्ये घट झाली आहे. आधी 18 दशलक्ष नोटा छापल्या जायच्या पण आता 10 दशलक्ष नोटा छापल्या जातात. एप्रिल 16 पासून नाशिकमधील प्रेसने 500 रुपयांच्या नोटा पुन्हा छापायला सुरूवात केली आहे, पण उत्पादन अत्यंत कमी आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.