शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘मनस्ताप दिल्याप्रकरणी शास्त्रज्ञ नारायणन यांना ५० लाखांची भरपाई’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 23:37 IST

विनाकारण अटक करून मनस्ताप दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांना फटकारले

नवी दिल्ली : इस्रोमधील १९९४ च्या हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना विनाकारण अटक करून मनस्ताप दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांना शुक्रवारी फटकारले. तसेच नारायणन यांना ५० लाखांची भरपाई ८ आठवड्यांच्या आत द्यावी, असा आदेश कोर्टाने केरळ सरकारला दिला.इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन (७६ ) यांना हेरगिरीच्या प्रकरणात कसे गोवण्यात आले याची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश डी.के. जैन यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती न्यायालयाने नेमली. सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर आदींचा समावेश असलेल्या खंडपीठाने हा निकाल दिला.असा दिला न्यायालयीन लढाभारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमासंदर्भातील गोपनीय माहिती दोन शास्त्रज्ञ व अन्य चार व्यक्तींनी परकीयांच्या स्वाधीन केल्याच्या बातम्या १९९४ साली प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात नंबी नारायणन यांचेही नाव नमूद करण्यात आले होते. केरळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ते सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. मात्र, त्यांनी हेरगिरी केल्याचा कोणताही पुरावा सीबीआयला सापडला नव्हता. त्यानंतर नंबी नारायणन यांनी मानवी हक्क आयोग ते न्यायालयापर्यंत धाव घेतली.

टॅग्स :isroइस्रो