शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'रोहित वेमुला दलित नव्हता, आत्महत्या वैयक्तिक कारणामुळे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 13:32 IST

हैदराबाद युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येबाबत न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात वेगळीच माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देहैदराबाद युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येबाबत न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात वेगळीच माहिती समोर आली आहे.रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली होती, तसंच तो दलितही नव्हता,रोहितला आणि त्याच्या मित्रांना वसतिगृहातून काढून टाकल्याने तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला यामध्येही तथ्य नसल्याचं अहवालात म्हटलं आहे.  रोहित वेमुला याला अनेक समस्यांनी ग्रासलं होतं, तसंच अनेक कारणांमुळे तो नाराज होता.  त्याला स्वत:च्या अनेक समस्या होत्या आणि जगातील अनेक घडामोडींवर तो नाराज होताअहवालामध्ये तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि भाजपा नेते बंडारू दत्तात्रेय यांनाही क्लीन चीट देण्यात आली आहे.

नवी दिल्ली, दि. 16 - हैदराबाद युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येबाबत न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात वेगळीच माहिती समोर आली आहे. रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली होती, तसंच तो दलितही नव्हता, अशी माहिती न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात पुढे आली आहे. याशिवाय रोहितला आणि त्याच्या मित्रांना वसतिगृहातून काढून टाकल्याने तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला यामध्येही तथ्य नसल्याचं अहवालात म्हटलं आहे.  काय म्हटलंय अहवालात- रोहित वेमुला याला अनेक समस्यांनी ग्रासलं होतं, तसंच अनेक कारणांमुळे तो नाराज होता.  त्याला स्वत:च्या अनेक समस्या होत्या आणि जगातील अनेक घडामोडींवर तो नाराज होता हे रोहित वेमुलाच्या सुसाइड नोटमधून हे स्पष्ट होतं. त्याने सुसाइड नोटमध्ये आत्महत्येसाठी कोणालाही दोषी ठरवलं नव्हतं. जर रोहित वेमुला विद्यापीठाच्या निर्णयावर नाराज असता तर त्याविषयी त्यानं स्पष्टपणे लिहिलं असतं. पण त्यानं तसं काहीही केलं नाही. यामुळे हे स्पष्ट होतं की विद्यापीठाची तत्कालीन परिस्थिती रोहितच्या आत्महत्येला कारणीभूत नाही,' असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तो बालपणापासून एकटाच होता. त्याचं कधी कोणी कौतुक केलं नाही. यामुळेही तो निराश होता, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रेय यांनाही क्लीन चीट-अहवालामध्ये तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि भाजपा नेते बंडारू दत्तात्रेय यांनाही क्लीन चीट देण्यात आली आहे. स्थानिक आमदार  रामचंद्र राव, , केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी हे केवळ आपली जबाबदारी पार पाडत होते व त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर कोणताही दबाव आणला नाही असं या अहवालात म्हटलं आहे. 

हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाने १७ जानेवारी २०१६ रोजी वसतिगृहातल्या खोलीत आत्महत्या केली होती. त्यानंतर देशभरात मोठे आंदोलन पेटले होते.

आणखी वाचा- (रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे; तर हत्या जोगेंद्र कवाडे यांचा संवाद : द्रोणाचारी प्रवृत्ती असेल तर आणखी असे बलिदान होतील)