शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्या मुस्लिमांना देशाबाहेर पाठवणार - किरेन रिजिजू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 10:19 IST

भारतात राहत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, दि. १४ -  भारतात राहत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यामध्ये संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकारांनी आपापल्या प्रदेशात अवैधरित्या राहत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांची ओळख पटवून त्यांना परत माघारी पाठवावे.भारतात सध्या ४० हजार रोहिंग्या मुस्लिम अवैधरित्या राहत आहेत. त्यातील काही जणांनी यूएन रजिस्ट्रेशन एजन्सीमध्ये नोंदणी केली आहे. पण सरकारकडून या सर्वांना माघारी धाडण्याची तयारी सुरू आहे. रोहिंग्या मुस्लिमांना बौद्धबहूल म्यानमारमध्ये हिंसक घटनांची शिकार व्हावे लागत आहे. त्यामुळे हा समूह भारतासह अन्य देशात परागंदा झाला आहे. 

 संयुक्त राष्ट्रांच्या हाय कमिशन फॉर रिफ्यूजीजने भारतात राहत असलेल्या १६ हजार ५०० रोहिंग्या मुस्लिांमाना ओळखपत्रे दिली आहे. रोहिंग्या मुस्लिमांना कोणत्याही प्रकारचा त्रास, तुरुंगवास आणि प्रत्यार्पणापासून वाचवण्यासाठी हाय कमिशन फॉर रिफ्यूजीकडून ही ओळखपत्रे देण्यात येतात. दरम्यान, मोदी सरकारमधील मंत्री किरेन रिजिजू यांनी अशाप्रकारची नोंदणी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. रिजिजू म्हणाले, ते अशाप्रकारचे काम करत आहे. असे काम करण्यापासून आम्ही त्यांना अडवू शकत नाही. मात्र त्यांच्या रिफ्युजींसंदर्भातील निर्णय आमच्यासाठी बंधनकारक नाही.