शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 14:29 IST

प्रियंका गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती. प्रियंंका गांधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये

ठळक मुद्देप्रियंका गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती.प्रियंंका गांधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये

Robert Vadra Corona Positive: गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बड्या व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. दरम्यान, उद्योजक आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत याची माहिती दिली. तसंच आपला कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी आपले पुढील दौरे रद्द केले आहेत."नुकतंच मला कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्यानं आसाम दौरा रद्द करावा लागत आहे. माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस मी आयसोलेशनमध्ये राहणार आहे. या असुविधेसाठी मी क्षमा मागते. मी काँग्रेसच्या विजयाची प्रार्थना करते," असं प्रियंका गांधी म्हणाल्या. सध्या काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहे. प्रियंका गांधी आज आसाममध्ये तीन सभांना संबोधित करणार होत्या. दुपारी गोलपारा पूर्व. त्यानंतर गोलकगंज आणि त्यानंतर सरुखेत्री या ठिकाणी त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrobert vadraरॉबर्ट वाड्राcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१