शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठी 'योजना', गडकरींनी संसदेत दिली महत्वाची महिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 13:42 IST

पायलट प्रोजेक्टच्या धरतीवर चंदीगड आणि आसाममध्ये याची ट्रायलही सुरू करण्यात आली असल्याचे, सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

देशात दर वर्षी रस्ते अपघातामध्ये लाखो लाकांचा मृत्यू होतो. महत्वाचे म्हणजे यातील बहुतांश लोकांचा मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्याने होतो. यासंदर्भात, सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने काही पावले उचलावीत, असा आदेश दिला होता. आता सरकारने या संदर्भात एक धोरण ठरवले आहे. यासंदर्भात लोकसभेतही माहिती देण्यात आली आहे. रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस ट्रिटमेंट देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. पायलट प्रोजेक्टच्या धरतीवर चंदीगड आणि आसाममध्ये याची ट्रायलही सुरू करण्यात आली असल्याचे, सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

जास्तीत जास्त सात दिवसांपर्यंत मिळतील उपचार -रस्ते वाहतुक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला यासंदर्भात लिखित उत्तर दिले आहे. गडकरी म्हणाले, या योजनेत पीडित व्यक्तीला आयुष्मान भारत प्रधानमंत्री-जन आरोग्य योजनेंतर्गत (AB-PMJAY) ल‍िस्‍टेड रुग्णालयांमध्ये अपघाताच्या तारखेपासून जास्तीत जास्त सात दिवसांसाठी 1.5 लाख रुपर्यंतचे ट्रॉमा आणि पॉलीट्रॉमा केअरशी संबंधित आरोग्य लाभाचे पॅकेज दिले जाते. ही योजना पायलट प्रोजेक्टअंतर्गत चंदीगड आणि आसाममध्ये सुरू करण्यात आली आहे.

NHA च्या सहकार्याने लागू केली जाईल योजना - गडकरी म्हणाले, मंत्रालयाने एक अशी योजना तयार केली आहे, जी मोटार वाहन कायदा-1988 च्या कलम 164B अंतर्गत स्थापन केलेल्या मोटार वाहन अपघात निधीअंतर्गत प्रशासित केली जात आहे. एवढेचनाही, मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (NHA) सहकार्याने कोणत्याही कॅटेगिरीच्या रस्त्यावर मोटार अपघात झालेल्या अपघातग्रस्ताला कॅशलेस उपचार देण्यासाठी योजना तयार केली आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघातhospitalहॉस्पिटल