शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनादरम्यान राजधानी दिल्लीत वाढला व्हायरल फीवरचा धोका, हॉस्पिटलमध्ये लागल्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 18:42 IST

Viral Fever in Delhi: कोरोना आणि व्हायरल फीवरची काही लक्षणे सारखी असल्यामुळे नागरिकांमध्ये कंफ्यूजन वाढले आहे.

नवी दिल्ली: देशातील इतर राज्यांसह दिल्लीमध्येही कोरोना(corona) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण, कोरोनानंतर आता राजधानीत व्हायरल फीवर(Viral Fever)ने सर्वांचीच धाकधूक वाढवलीये. मागील काही दिवसांपासून दिल्ली-एनसीआरमध्ये होत असलेल्या पावसामुळे शेकडो लोकांमध्ये डेंगू, मलेरिया आणि टायफाइडची लक्षण आढळली आहेत. ही लक्षणे असलेली अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होत आहेत.

पावसाने चिंता वाढवलीदिल्ली आणि आसपासच्या परिसरात मागील एका महिन्यापासून थोड्या किंवा जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय आणि या पाण्यामुळे डासांची पैदासही वाढली आहे. या डासांमुळेच दिल्लीत डेंगूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एक रिपोर्टनुसार, एकट्या दिल्लीत 1 जानेवारी ते 7 ऑगस्टदरम्यान डेंगूच्या रुग्णांची संख्या 2018 नंतर सर्वाधिक आहे. या काळात 2018 मध्ये फक्त 64 रुग्ण आढळले होते, पण यंदा ही संख्या चांगलीच वाढली आहे.

कोरोना आणि व्हायरल फीवरमध्ये कंफ्यूजनडॉक्टरांनी सांगितल्यानुसार, कोरोना आणि व्हायरल फीवरची काही लक्षणे सारखी असल्यामुळे दोन्हीमध्ये खूप कंफ्यूजन होत आहे. व्हायरल फीवर असलेली रुग्णही कोरोनाच्या भीतीने हॉस्पिटलमध्ये जात आहेत, पण टेस्टिंगनंतर फीवर असल्याचे समोर येत आहे. पावसाच्या वातावरणात व्हायरल फीवर पसरत असतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचं डॉक्टरांचं म्हणण आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीdengueडेंग्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या