शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रद्द करण्याचा अधिकार हवा

By admin | Updated: July 22, 2016 04:31 IST

निवडणुकीत मतदारांना पैसे देऊन प्रभावित करण्याचा प्रयत्न झाल्याचे पुरावे समोर आल्यास ती निवडणूक लांबणीवर टाकण्याचा

नवी दिल्ली : निवडणुकीत मतदारांना पैसे देऊन प्रभावित करण्याचा प्रयत्न झाल्याचे पुरावे समोर आल्यास ती निवडणूक लांबणीवर टाकण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकारी निवडणूक आयोगाला असावा, यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती सुचविणारा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. लोकसभेत गुरुवारी ही माहिती देण्यात आली. मते मिळविण्यासाठी राजकीय पक्ष रोख पैसे किंवा भेटवस्तू मतदारांना देतात, असे आरोप नेहमीच होत आले आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाने सहा जून रोजी सरकारला लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये नवे कलम ५८ बी समाविष्ट करावे, असे म्हटले. तसे झाल्यास निवडणूक तहकूब करता येईल किंवा लाचबाजीच्या पार्श्वभूमीवर ती रद्द करता येईल. हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, असे कायदा राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी सांगितले. मते मिळविण्यासाठी पैशांचा वापर झाल्यामुळे निवडणूक दुषित झाली असल्यास ती रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकारी आयोगाला घटनेच्या कलम ३२४ नुसार आहे. परंतु सरकारने पैशांचा वापर होत असल्याबद्दल निवडणूक रद्द करण्यासाठी किंवा त्याबाबत दिलेला हुकुम रद्द करण्याची दुरुस्ती लोकप्रतिनिधी कायद्यात करावी, असे आयोगाचे मत आहे.>मतदानही रद्द ठरवता यावेनियोजित कलमानुसार आयोगाला मतदानाच्या बाधित भागात किंवा अनेक बाधित भागांत तेथील परिस्थितीनुसार निवडणूक लांबणीवर टाकण्याचे अधिकार हवे आहेत. मतदान झालेले असल्यास तेथील निवडणूक शून्य ठरवून तेथे नव्याने निवडणूक घेण्याचे अधिकार हवे आहेत.