शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वात श्रीमंत आमदार महाराष्ट्रातील; सर्वांत गरीब आमदार कोण? आकडा पाहून गरगरतील डोळे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:07 IST

एक योगायोग असा आहे की, देशातील सर्वात श्रीमंत आमदार आणि सर्वात गरीब आमदार हे एकाच पक्षाचे आहेत.

लोकसभा निवडणुका असोत किंवा विधानसभा त्या त्या राज्यांच्या मतदारांना आपापल्या राज्यातील नेत्यांची संपत्ती किती हे जाणून घ्यायची फारच उत्सुकता असते. आमदार, खासदारांची संपत्ती किती हे गुगलवर देखील मोठ्या प्रमाणावर सर्च केले जाते. निवडणूक आयोगही आता खुलेआमपणे या नेत्यांनी जाहीर केलेली संपत्ती उघड करत असतो. आता याबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असले तरी देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदार कोण, या प्रश्नाची नावे आली आहेत. 

एक योगायोग असा आहे की, देशातील सर्वात श्रीमंत आमदार आणि सर्वात गरीब आमदार हे एकाच पक्षाचे आहेत. तो म्हणजे भाजप. चला आता पुढे जाऊया. आता या सर्वात श्रीमंत आमदाराच्या संपत्तीने एवढा काही फारसा फरक पडणार नाही परंतू सर्वात गरीब आमदाराच्याकडची संपत्तीची रक्कम पाहून तुमचे डोळे पांढरे होणार आहेत. 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने काही काळापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदारांच्या मालमत्तेचा खुलासा करण्यात आला आहे. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भाजपच्या आमदारांकडे सर्वाधिक संपत्ती असल्याचे दिसत आहे. 

सर्वात श्रीमंत आमदार तर तुम्हाला माहितीच आहेत...मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील भाजप आमदार पराग शाह हे भारतातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. २०१९ च्या शपथपत्राानुसार शाह यांच्याकडे ५०० कोटींची संपत्ती होती. यानंतरच्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती ५०० कोटींवरून थेट ३,३८३ कोटी रुपयांवर पोहोचली होती. ५ वर्षात आश्चर्यकारक अशी ५७५ टक्क्यांनी वाढ झाली होती.

सर्वात गरीब आमदार कोण? 

पश्चिम बंगालचे भाजप आमदार निर्मल कुमार धारा हे देशातील सर्वात गरीब आमदार ठरले आहेत. त्यांच्याकडे फक्त १७०० रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. 

टॅग्स :MLAआमदारvidhan sabhaविधानसभा