गुन्हेगारांना हुसकावणार्या पोिलसांना बक्षीस
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
सीपींनी घेतली दखल : रोख अन् प्रशस्तीपत्र जाहीर
गुन्हेगारांना हुसकावणार्या पोिलसांना बक्षीस
सीपींनी घेतली दखल : रोख अन् प्रशस्तीपत्र जाहीरनागपूर : एकमेकांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना हुसकावून लावणार्या अजनीतील दोन पोलीस कमर्चार्यांना पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी शाबासकी िदली. एवढेच नव्हे तर त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आिण प्रशस्तीपत्र देण्याचेही जाहीर केले.३१ िडसेंबरच्या रात्री १०.४५ वाजता अजनीतील रामेश्वरी चौकात ७ ते ८ जणांचा जमाव एकमेकांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यांच्यातील भांडण िवकोपाला जात असतानाच तेथे मिहला हवालदार मिनषा साखरकर आिण नायक िकशोर खोडणकर हे दोघे पोहचले. त्यांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केला. भांडण करणारांना हुसकावून लावले. त्यामुळे हाणामारी आिण संभाव्य गुन्हा टळला. या दोघांनी केलेली कृती माहीत पडताच पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी मिनषा आिण िकशोरचे कौतुक केले. त्यांना एक हजार रुपये रोख आिण प्रशस्तीपत्र जाहीर केले. अशाच प्रकारे जो कमर्चारी अिधकारी िनष्ठापूवर्क कतर्व्य पार पाडेल, त्यालाही असेच सन्मािनत करण्यात येईल, असे पाठक यांनी जाहीर केले. आयुक्तांनी दखल घेतल्यामुळे मिनषा आिण िकशोरच नव्हे तर, अजनीसह िविवध पोलीस ठाण्यातील कमर्चार्यांचे मनोबल उंचावले आहे. ----