शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

बंडखोर शरद यादव आज करणार शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 4:27 AM

देशाची बहुविध समृद्धशाली पारंपरिक संस्कृती जतन करण्याची हाक देत समविचारी आणि भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकीची साद घातली आहे.

शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : नितीश कुमार यांना राजकीय सामर्थ्य दाखविण्यासाठी संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांनी देशाची बहुविध समृद्धशाली पारंपरिक संस्कृती जतन करण्याची हाक देत समविचारी आणि भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकीची साद घातली आहे. गुरुवारी त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात काँग्रेस आणि डाव्यांसह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. एका अर्थाने हा कार्यक्रम म्हणजे शरद यादव यांचे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे.काँग्रेस, सर्व डावे पक्ष, बसपा, तृणमूल काँग्रेससह भाजपाविरोधी अन्य राजकीय पक्षांचे नेत्यांना शरद यादव यांच्या या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तेव्हा या सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहून भाजपाविरोधात एकजुटीचा प्रत्यय देतील, अशी अपेक्षा आहे. भाजपाविरोधातील सर्व पक्षांचे नेते निश्चित येतील, असा विश्वास शरद यादव यांनी या वेळी व्यक्त केला. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणाºया या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका अर्थाने शरद यादव यांचे हे दिल्लीतील शक्तीप्रदर्शन आहे.देशाची बहुविध संस्कृती हा राज्यघटनेचा आत्मा आहे. त्याच्याशी छेडछाड केली जात आहे. अशा सभा, बैठका देशभरात आयोजित केल्या जातील. या कार्यक्रमाचा निर्णय खूप अगोदर घेण्यात आला होता. ‘साझा विरासत बचाव संमेलन’ देशाच्या हिताचे आहे. सव्वाशे कोटीं भारतीयांच्या हिताचे आहे. पंतप्रधान मोदी धर्माच्या नावावरील हिंसाचाराविरुद्ध जरुर बोलतात; परंतु प्रत्यक्षात कृती दिसत नाही. भाजपाशासित राज्यांना त्यांनी त्यांच्या स्वत:च्या आदेशाचे पालन करण्यास मोदी यांनी सांगावे, अशी कोपरखळीही शरद यादव यांनी मारली. या वेळी त्यांच्यासोबत अली अन्वर अन्सारी, अरुण श्रीवास्तव हेही होते.