शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कान्हा पार्कच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घ्या, केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 07:03 IST

Kanha National Park: मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध कान्हा नॅशनल पार्क नक्षलींची जवळपास छावणी झाल्याचा विषय गांभीर्याने घ्या, असे पत्र केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना लिहिले आहे.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध कान्हा नॅशनल पार्क नक्षलींची जवळपास छावणी झाल्याचा विषय गांभीर्याने घ्या, असे पत्र केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना लिहिले आहे. यादव म्हणाले की, “नक्षलींच्या कारवायांचा आम्ही निषेध करतो. त्याच वेळी मध्य प्रदेश सरकारने तेथील परिस्थितीचा सुरक्षा आढावा ताबडतोब घ्यावा.”पर्यावरणवाद्यांनीही नक्षलींवर ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी केली आहे. कान्हा पार्क या व्याघ्र अभयारण्याचे संरक्षण व्हावे, यासाठी ताबडतोब उपाय योजण्याचे आवाहन कान्हाचे माजी क्षेत्र संचालक डॉ.खगेश्वर नायक आणि रमेश प्रताप सिंह यांनी केले  आहे. कान्हा नॅशनल पार्क नक्षलींची जवळपास छावणी झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी दिले होते. नक्षली आणि त्यांच्या वेगवेगळ्या दलमनी वनकर्मचाऱ्यांना दहशत निर्माण केली असून, वाघ आणि बिबट्यांनाही ठार मारले आहे. या पार्कच्या अंतर्गत जंगलात नक्षलींच्या गटांचे अस्तित्व असल्याला राज्य सरकारच्या गुप्तचर सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य असलेले डॉ.नायक यांनी मुख्यमंत्री चौहान यांना लिहिलेल्या पत्रात काही वर्षांपासून नक्षलींच्या कारवायांबद्दलची वृत्ते येत असतानाही सुरक्षादलांनी काही कारवाई न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. आर.पी. सिंह म्हणाले की, “भारतात उत्तम प्रकारे व्यवस्थापन झालेल्या अभयारण्यांत कान्हा पार्कचा समावेश आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशenvironmentपर्यावरण