महसूल कर्मचार्यांचे लेखनी बंद आंदोलन
By admin | Updated: April 13, 2016 00:23 IST
महसूल कर्मचार्यांचे लेखनी बंद आंदोलन
महसूल कर्मचार्यांचे लेखनी बंद आंदोलन
महसूल कर्मचार्यांचे लेखनी बंद आंदोलनजळगाव-जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी १३ एप्रिल रोजी एक दिवस लेखणी बंद आंदोलन करण्या आले आहे. जिल्ह्यातील सर्व कर्मचार्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सरचिटणीस रवींद्र उगले यांनी केले आहे.महसूल अधिकार्यांच्या तलाठी कार्यालय भेटीजळगाव-जिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार या दर्जाचे अधिकारी बुधवार १३ रोजी जिल्ातील तलाठी कार्यालयात जाऊन तेथील संगणकीकरणाला येणार्या अडचणींबाबत पाहणी करणार आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल हे शिरसोली गावातील तलाठी कार्यालयाला भेट देणार आहे. तर अन्य अधिकारी जिल्ातील वेगवेगळ्या तलाठी कार्यालयाला भेटी देऊन पाहणी करणार आहेत.