शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोहित गुप्ता देशात प्रथम, प्रशांत देशात दुसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 20:15 IST

द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

नवी दिल्ली : द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा दोन्ही ग्रुपचा एकूण निकाल 22.76 टक्के लागला असून, या परीक्षेत मुलांनी बाजी मारली आहे. पहिल्या तिन्ही क्रमांकावर मुलांनीच वरचष्मा गाजवला आहे. हरियाणातील कर्नाल येथील मोहित गुप्ता याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.देशात पहिला क्रमांक पटकवलेल्या मोहितला 73.38 टक्के गुण मिळवले आहे. दुसऱ्या क्रमांवर नवी दिल्लीतील प्रशांत या विद्यार्थ्यांनी 71.38 टक्के गुण मिळवित बाजी मारली आहे. तर दिल्लीच्याच आदित्य मित्तल याने 70.62 टक्के गुण मिळवित तिसरे स्थान पटकावले आहे.द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण 60 हजार 586 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, देशभरातील 327 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, एकूण 9 हजार 489 विद्यार्थी यंदा पात्र ठरले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात वाढ झाली होती. गेल्या वेळीचा एकूण निकाल 11.57 टक्के लागला आहे. यंदा हा निकाल 22.76 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, पहिल्या तीन क्रमांकांवर मुलांनी छाप सोडली आहे.इन्स्टिट्यूटतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ग्रुप 1च्या परीक्षेत एकूण 39 हजार 328 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 15.91 म्हणजेच 6 हजार 257 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ग्रुप 2 मध्ये एकूण 15.11 टक्के निकाल लागला आहे. यंदा ग्रुप 2 लाख 39 हजार 753 विद्यार्थी बसले होते. तर दोन्ही ग्रुपमध्ये परीक्षा दिलेल्या एकूण 30 हजार 054 परीक्षा दिलेल्यांपैकी 6 हजार 841 विद्यार्थी पास झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :examपरीक्षा