शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

.......... दहावी निकाल जोड-४.........

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST

तुळजाभवानी विद्यालय : शहरातील संत ज्ञानेश्वर नगरातील तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.३२ टक्के लागला आहे. मनोज माने (प्रथम), मनीषा दांडगे (द्वितीय), अश्विनी रणदिवे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक के.ए. जायेभाये, प्राचार्य डी.एन. केंद्रे, प्राचार्या स्वाती केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्र, प्रा. कविता केंद्रे, प्रा.जी.आर. मुंडे, ए.एस. पाचेगावकर, व्ही.व्ही. लोहारे, व्ही.जी. स्वामी, एस.एन. घुले यांनी केले.

तुळजाभवानी विद्यालय : शहरातील संत ज्ञानेश्वर नगरातील तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.३२ टक्के लागला आहे. मनोज माने (प्रथम), मनीषा दांडगे (द्वितीय), अश्विनी रणदिवे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक के.ए. जायेभाये, प्राचार्य डी.एन. केंद्रे, प्राचार्या स्वाती केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्र, प्रा. कविता केंद्रे, प्रा.जी.आर. मुंडे, ए.एस. पाचेगावकर, व्ही.व्ही. लोहारे, व्ही.जी. स्वामी, एस.एन. घुले यांनी केले.
इंदिरा गांधी विद्यालय : शहरातील अंजली नगरातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८५ टक्के लागला आहे. किशोर गायकवाड (प्रथम), कविता जाधव (द्वितीय), यशपाल वाघमारे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक राजेंद्र इंद्राळे, मुख्याध्यापक पेठे आदींनी केले.
श्री केशवराज विद्यालय : शहरातील श्री केशवराज विद्यालयाचा निकाल ९९.३३ टक्के लागला आहे. ६०८ पैकी ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १७४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. श्रुती म्हेत्रे (प्रथम), जतीन कुलकर्णी, ओंकार मुळे (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक अनिलराव महाजन, प्रा. सतीश पत्की, सूर्यकांत मोहरीर, किरण डुघरेकर, नितीन शेटे, डॉ. महेश देवधर, अतुल ठोंबरे, तुकाराम गोरे, राजारामपंत बिलोलीकर, किरण भावठाणकर, मुख्याध्यापक संजय विभुते, संतोष देशमुख, सुनंदा धर्मपात्रे, प्रदीप कुलकर्णी, त्रिंबक कुलकर्णी आदींनी केले.
कमला नेहरू विद्यालय : लातूर तालुक्यातील बोरी येथील कमला नेहरू विद्यालयाचा निकाल ९३.८२ टक्के लागला आहे. अंकिता हेंडगे (प्रथम), अनुसया काटंबे (द्वितीय), प्रशांत जाधव (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक जे.जी. सगरे, मुख्याध्यापक ए.जी. पटेल यांनी केले.
क्रिसेंट इंग्रजी हायस्कूल : शहरातील क्रिसेंट इंग्रजी हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. पठाण मोहंमद नईम अमिनसाब (प्रथम), पठाण नबिला (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक सय्यद वजाहत, डॉ. मो. शाहीद उस्मान, मुख्याध्यापक एस.आय. पटेल यांनी केले.
रोशन उर्दू हायस्कूल : शहरातील इस्लामपुरा भागातील रोशन उर्दू हायस्कूलचा निकाल ९१.८९ टक्के लागला आहे. सय्यद अर्शिया (प्रथम), बागवान सानोबर (द्वितीय), शेख जुवेरिया (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक सय्यद मुस्तफा, सय्यद इस्माईल, मुख्याध्यापक एस.एस. मुल्ला, वाय.आय. सय्यद, एन.एफ. खान, ए.जी. मोहम्मद, व्ही.एम. सय्यद, ए.आर. शेख, ए.आर. सय्यद, ई.ए. सय्यद, वाय.एस. काझी, यु.एच. कादरी आदींनी केले.