शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्येतील निकाल हे 2019 मध्ये काय घडणार त्याचे संकेत - अमित शहा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 16:52 IST

त्रिपुराचा निकाला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

ठळक मुद्देईशान्येत मिळालेल्या विजयासह आता कर्नाटकातही आम्ही विजयासाठी जोरदार प्रयत्न करु असे अमित शहा यांनी सांगितले.आधी भाजपाला फक्त हिंदी भाषिक पट्टयापर्यंत मर्यादीत ठरवण्यात आले होते.

नवी दिल्ली - त्रिपुराचा निकाला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या जनतेचे आभार मानतो असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निकालानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

ईशान्य भारतातील निवडणुकांचे हे निकाल 2019 मध्ये काय घडणार त्याचे संकेत आहेत. ईशान्येत मिळालेल्या विजयासह आता कर्नाटकातही आम्ही विजयासाठी जोरदार प्रयत्न करु असे अमित शहा यांनी सांगितले. आजच्या निकालाने लोकांना आता डावे आवडत नाहीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी आम्ही आघाडीतील सहकारी पक्षालाही मंत्रिमंडळात स्थान देऊ असे शहा यांनी सांगितले. 

आधी भाजपाला फक्त हिंदी भाषिक पट्टयापर्यंत मर्यादीत ठरवण्यात आले होते. पण आजच्या निकालाने हा समज चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहेत. आम्ही जो नारा दिला होता त्यानुसार त्रिपुराच्या जनतेने परिवर्तन घडवून दाखवले आहे असे शहा म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018