शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्यात सन्मानाची वागणूक हा मूलभूत हक्क; असभ्य पोलिसाला दोन लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 09:41 IST

एफआयआर नोंदविण्याची कायदेशीर मागणी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना असभ्य वागविणे केवळ अपमानास्पदच नव्हे, तर मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. पोलिस निरीक्षकांचे  असे वागणे संपूर्णपणे निंदनीय आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात जाणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळणे हा संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत मूलभूत हक्क आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. श्रीविल्लिपुथुर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार घेऊन आलेल्या फिर्यादीच्या आईला पोलिस निरीक्षक पावुल येसू धासन यांनी फोनवर असभ्य भाषेत सुनावले.

वर्तनाची गंभीर दखल :

मानवी हक्क आयोगाने याची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षकांना दोन लाखांचा दंड ठोठावला. मद्रास हायकोर्टाने हा निर्णय कायम केल्यानंतर धासन सुप्रीम कोर्टात गेले होते.

एफआयआर नोंदविण्याची कायदेशीर मागणी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना असभ्य वागविणे केवळ अपमानास्पदच नव्हे, तर मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. पोलिस निरीक्षकांचे  असे वागणे संपूर्णपणे निंदनीय आहे.

न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान एफआयआर रद्द करण्याचा तो आधार ठरत नाही तीन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षेच्या गुन्ह्यांत एफआयआर नोंदविण्यास विलंब होणे एफआयआर रद्द करण्याचा आधार ठरत नाही, असे सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना म्हटले आहे.

बनावट दस्तऐवज व फसवणुकीचा गुन्हा १६ वर्षे विलंबाने दाखल झाल्याच्या कारणावरून दिल्ली हायकोर्टाने दिलेला गुन्हा रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने बाजूस सारला.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस