शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:30 IST

Employee News: नोएडा येथील एका कंपनीच्या एचआरने एका नव्या कर्मचाऱ्याने कुठलंही सबळ कारण न देता नोकरी सोडल्याच्या घटनेचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नवी नोकरी मिळाल्यानंतर तिथलं काम आणि ऑफीसमधील वातावरण न आवडल्यास तातडीने तिथलं काम सोडून देण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. दरम्यान, नोएडा येथील एका कंपनीच्या एचआरने एका नव्या कर्मचाऱ्याने कुठलंही सबळ कारण न देता नोकरी सोडल्याच्या घटनेचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच एका दिवसातच नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. 

यासंदर्भात व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये खुशी चौरसिया म्हणाल्या की, आमच्याकडे  सेल्स रोल जॉईन करण्यासाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या कामाचा पहिला दिवस संपल्यानंतर मला एक मेसेज केला. तसेच मला हे काम आवडलेलं नाही असं सांगितलं. त्यानंतर हे काम आव्हानात्मक असल्याचं मी मान्य केलं. तसेच कामातील सर्व बाबींबाबत सदर कर्मचाऱ्याला मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर कल्पना देण्यात आली होती.

या घटनेनंतर नव्या नोकरीच्या शोधात असलेल्या नव्या उमेदवारांना एचआरने सवाल विचारला आहे. एका रात्रीत काय बदललं? कुठलंही काम एका दिवसात एकदम चांगलं होत नाही. कुठलीही कंपनी २४ तासांमध्ये सर्व काही सिद्ध करून दाखवू शकत नाही. तसेच जोपर्यंत तुम्ही आपली वेळ, शक्ती  आणि मानसिकता एखाद्या कामासाठी खर्ची घालत नाही, तोपर्यंत कुठलंही काम आरामदायी वाटणार नाही.

तसेच उमेदवारांनी मुलाखतीदरम्यान आणि नोकरीची ऑफर स्वीकारण्यापूर्वी थोडा वेळ घेऊन आपण हे काम करू शकतो की नाही याबाबत विचार केला पाहिजे सल्लाही या एचआरने दिला. त्यासोबतच नोकरी सोडाचयी असेल तर उमेदवारांना व्यावसायिक दृष्टीकोनातून आपलं म्हणणं मांडला आलं पाहिजे. तसेच विकास हा योग्य नोकरीमधून नव्हे तर धैर्य, स्पष्टता आणि असुविधांमधून शिकून होतो, असेही या एचआरने सांगितले.

दरम्यान, आपल्या या पोस्टमधून सदर एचआरने सदर कर्मचाऱ्यासोबत झालेल्या चर्चेचेही काही स्क्रीनशॉटही शेअर केले  होते. तसेच त्यावर समाजमाध्यमांमधील वापरकर्त्यांकडून विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. 

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीResignationराजीनामा