शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टर संपावर ठाम; महाराष्ट्रासह देशभरात बंद करणार बाह्य रुग्णसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 08:50 IST

Resident doctors : देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना आरोग्यसेवा पूर्णतः बंद ठेवणार असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यातील निवासी डॉक्टरांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : नीट-पीजी समुपदेशनास दिरंगाई आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरुद्ध दिल्लीतील निवासी डॉक्टरांच्यासंपानंतर देशभरातील आरोग्य सेवा ठप्प होताना दिसत आहे. देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना आरोग्यसेवा पूर्णतः बंद ठेवणार असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यातील निवासी डॉक्टरांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील केईएम आणि सायन इस्पितळाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले की, ३० डिसेंबरपासून दुपारी २ वाजेनंतर बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), आपत्कालीन आणि अतिदक्षता सेवा बंद  केली जाईल. आसाम, पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशासह  अनेक राज्यांतील निवासी डॉक्टरांच्या संघटनांनीही संपात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिल्लीतील केंद्र सरकारच्या अखत्यारितील सफदरगंज इस्पितळाच्या निवासी डॉक्टरांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे. राजीव गांधी सुपरस्पेशालिटी इस्पितळाच्या निवासी डाॅक्टरांच्या संघटनेनेही आपली सेवा बंद केली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दिल्लीतील बव्हुंशी इस्पितळात अशीच स्थिती आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने लागू करण्यात आलेल्या ‘यलो अलर्ट’चा हवाला देत निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले.  फेडरेशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. मनीष यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी यलो अलर्टचा हवाला दिला आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप