शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधी अमेरिकेतून परतल्यानंतर फेरबदल; आगामी निवडणुकांकडे सोनिया गांधींचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:48 IST

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा विचार

- हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी अमेरिका दौऱ्यावरून २१ ऑगस्टला परतल्यानंतर त्या पक्षामध्ये संघटनात्मक मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा विचार आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या किमान सात समर्थक आमदारांना राजस्थानच्या मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सोनिया गांधींनी सांगितले आहे. तसेच सचिन पायलट यांना राजस्थान प्रदेश काँग्रेसमध्ये किंवा पक्षामध्ये राष्ट्रीय पातळीवर महत्वाची जबाबदारी सोपविली जाईल अशी अटकळ आहे. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून हरीश रावत यांचे नाव योग्यवेळी जाहीर केले जाईल. उत्तराखंडमध्ये काँग्रेस संघटनेत सोनिया गांधींनी याआधीच काही फेरबदल केले आहेत. गोवा येथील काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल होत आहेत.अहमद पटेल यांची जागा कोण घेणार?सल्लागार अहमद पटेल यांच्या निधनानंतर त्यांची जागा घेऊ शकेल अशा नेत्याच्या शोधात सध्या पक्षाध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या खजिनदारपदी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची निवड केली आहे. काँग्रेसमधील नाराज नेत्यांपैकी एक असलेले गुलाम नबी आझाद यांच्यावर आता जबाबदाऱ्या देण्यास सुरूवात केली आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस