शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीडीएस’शिवाय हाेणार प्रजासत्ताक दिन समारंभ?; रावत यांच्या निधनानंतर पद अद्यापही रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 10:49 IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नव्या सीडीएसच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले हाेते; परंतु, या त्यांच्या विधानानंतरही एक महिना लाेटला आहे. 

- सुरेश भुसारीनवी दिल्ली : जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर अद्यापही देशाच्या संरक्षण दलाच्या प्रमुखांची (सीडीएस) नियुक्ती न झाल्यामुळे येत्या २६ जानेवारी रोजी हाेणारा गणराज्य दिन समारंभ देशाच्या सीडीएसशिवाय पार पडण्याची शक्यता आहे.दि. ८ डिसेंबर, २०२१ रोजी जनरल बिपीन रावत यांचे हेलिकाॅप्टरच्या अपघातात निधन झाले. यात त्यांच्या पत्नीसह १२ सैन्याधिकारी मृत्युमुखी पडले. यानंतर एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लाेटल्यानंतरही नव्या संरक्षण दल प्रमुखांची नियुक्ती झालेली नाही. गेल्या १७ डिसेंबर रोजी संरक्षण इस्टेट संचालनालयाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बाेलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नव्या सीडीएसच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले हाेते; परंतु, या त्यांच्या विधानानंतरही एक महिना लाेटला आहे. तिन्ही दलांमध्ये सर्वांत ज्येष्ठ असलेल्या प्रमुखाकडे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे (सीओएससी) प्रमुखपद दिले जाते. यानुसार लष्करप्रमुख मनाेज नरवणे यांच्याकडे या पदाचा कार्यभार आलेला आहे. येत्या २२ एप्रिल रोजी मनाेज नरवणे सेवानिवृत्त हाेत आहेत.  देशाच्या तिन्ही दलांच्या प्रमुखाची निवड करण्यासाठी काही नावांची शिफारस संरक्षणमंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अपाॅइंटमेंट समितीकडे करतात. या समितीचे प्रमुख पंतप्रधान असतात. ही समिती देशाच्या संरक्षण दलाचा प्रमुख ठरविते.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनBipin Rawatबिपीन रावतRajnath Singhराजनाथ सिंह