शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पोर्नोग्राफी, हिंसक संदेश पाठविणाऱ्यांची माहिती द्या; व्हॉट्सअ‍ॅपवर केंद्र सरकारचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 00:57 IST

व्हॉट्सअ‍ॅपवर पोर्नोग्राफी व हिंसेला उत्तेजन देणारे संदेश पाठविणा-या मूळ व्यक्तींची माहिती मिळावी यासाठी मोदी सरकार या समाजमाध्यमावर सातत्याने दबाव आणत आहे.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपवर पोर्नोग्राफी व हिंसेला उत्तेजन देणारे संदेश पाठविणा-या मूळ व्यक्तींची माहिती मिळावी यासाठी मोदी सरकार या समाजमाध्यमावर सातत्याने दबाव आणत आहे. मात्र अशी माहिती दिल्याने व्यक्तीच्या खासगीपणावर गदा येईल असा प्रतिवाद व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे.या दडपणामुळे व्हॉट्सअ‍ॅप भारतातून काढता पाय घेण्याची शक्यता नाही. या कंपनीचे प्रवक्ते कार्ल वुग म्हणाले की, एखादा संदेश पाठविलेल्या मूळ व्यक्तीची व तो संदेश कोणाला पाठविला गेला याची माहिती आम्ही देणे शक्य नाही. खासगीपणाच्या हक्कावर त्यामुळे गदा येईल. बालकांच्या लैंगिक शोषणाबद्दलच्या संदेशांवर व्हॉट्सअ‍ॅपने बंदी आणली आहे. तसे संदेश पाठविणारी अडीच लाख खाती बंद केली आहेत.इलेक्ट्रॉनिक माहिती-तंत्रज्ञान खात्यातील अधिकाºयाने सांगितले की, समाजमाध्यमांवर समाजासाठी विघातक असलेले संदेश पाठविणाºया मूळ व्यक्तीचे नाव कळणार नसेल तर ते अयोग्य आहे. अशामुळे वाईट प्रवृत्तींना या व्यासपीठांवर राजरोस संरक्षणच मिळेल.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅप