शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोइत्रांवरील अहवाल आज लोकसभेत मांडणार; विराेधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 07:30 IST

महुआ मोइत्रांवरील विनोद सिनकर यांच्या नेतृत्वाखालील संसदेच्या नैतिकता समितीचा अहवाल लोकसभेत सादर होण्याची शक्यता आहे

संजय शर्मानवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावरील नैतिकता समितीचा अहवाल उद्या संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. तसेच, भारतीय दंड संहितेची तीन विधेयकेही उद्या लोकसभेत पारित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

महुआ मोइत्रांवरील विनोद सिनकर यांच्या नेतृत्वाखालील संसदेच्या नैतिकता समितीचा अहवाल लोकसभेत सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालाबाबत विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. महुआ मोइत्रांवर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. समितीने अहवाल अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे सुपूर्द केला होता. यात महुआ मोइत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली आहे. 

भाजप खासदारांना व्हिप महुआ मोइत्रांवरील नैतिकता समितीच्या अहवालावर जोरदार गदारोळ होण्याची शक्यता पाहून भाजपने उद्या लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय न्याय व्यवस्था बदलण्यासाठी इंडियन पिनल कोडच्या जागी भारतीय न्याय संहिता विधेयक, क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक व इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या जागी भारतीय साक्ष विधेयक सादर केले होते.

टॅग्स :Parliamentसंसद