शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

वादग्रस्त मेजर गोगोई यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:42 AM

वादात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांची बडगामहून अन्यत्र बदली

श्रीनगर : तरुणांकडून होणाऱ्या दगडफेकीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एका स्थानिक व्यक्तीला आपल्या जीपच्या बोनेटला बांधून ठेवल्याने वादात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांची बडगामहून अन्यत्र बदली करण्यात आली आहे.या प्रकारानंतर त्यांच्यावर अनेक स्तरांतून टीका झाली होती. मात्र, लष्करप्रमुखांनी त्यांचे समर्थन केले होते. मात्र, त्यानंतर ते १८ वर्षांच्या एका तरुणीसह श्रीनगरमधील एका हॉटेलात गेले होते. तिथे त्यांनी व्यवस्थापकाकडे रूमची मागणी केली होती. स्थानिक तरुणींना हॉटेलात रूम देण्याची पद्धत नसल्याचे सांगून व्यवस्थापकाने त्यांना नकार दिला होता. त्यामुळे गोगोई यांनी हॉटेलात गोंधळ घालून कर्मचाºयांना दमदाटी केली. त्यापूर्वी ते त्या तरुणीच्या घरीही गेले होते. ते घरी आल्याने घाबरले होते; पण भीतीमुळे कोणाला सांगितले नाही, असे तरुणीच्या आईनेच नंतर सांगितले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान