शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करू  - लष्करप्रमुख बिपिन रावत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 08:34 IST

पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून जो काही संदेश द्यायचा होता, तो आम्ही दिलाय. मात्र, त्यांना तो समजला नाही, तर गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु, असे बिपीन रावत म्हणाले. 

ठळक मुद्दे...तर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करुअडीच फूट खोल जमिनीत गाडू'इंडियाज मोस्ट फिअरलेस' पुस्तकाचे प्रकाशन

नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी कारस्थान रचत आहे. मात्र, त्यांच्या या नापाक हरकतीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान तयार आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. 

'इंडियाज मोस्ट फिअरलेस' या शूरवीर जवानांवरील पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी राजधानी दिल्लीत करण्यात आले. यावेळी लष्करप्रमुख बिपीन रावत उपस्थित होते. ते म्हणाले, सीमेपलीकडे जे दहशतवादी आहेत. ते दहशतवादी कारवाया करण्यासाठी तयार आहेत. परंतु आम्हीदेखील त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी तयार आहोत. ज्यावेळी ते भारताच्या सीमेवर पाऊल ठेवतील, त्यावेळी आम्हीही त्यांना जमिनीच्या खाली अडीच फूट खोल गाडू, अशा कडक शब्दांत बिपिन रावत यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. याचबरोबर, पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून जो काही संदेश द्यायचा होता, तो आम्ही दिलाय. मात्र, त्यांना तो समजला नाही, तर गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करू, असे बिपिन रावत म्हणाले. 

आपल्या देशाची ताकद आता पहिल्यापेक्षा अधिक आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर वेळेवर निर्णय घेण्याची क्षमताही निर्माण झाली आहे. त्यामुळे कुठल्याही मोहीमेसाठी कधीही आणि कुठेही कारवाई करण्यासाठी लष्कराचे जवान सज्ज आहेत, असेही बिपिन रावत यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान