शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी जमीन बळकावून लष्कराकडूनच भाडेवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 07:35 IST

काश्मिरात सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त

श्रीनगर : काश्मीरमध्ये महिनाभरापासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत आतापर्यंत तब्बल ५० हजार कोटी रुपयांची जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून, आता तिचे संबंधित विभागांकडे हस्तांतरण सुरू आहे. यात ८७ हजार एकर सरकारी जमीन शासकीय कार्यालयांच्या ताब्यात देण्यात आली आहे. एका माजी आमदाराने सरकारी जमीन बळकावून चक्क लष्कराकडूनच भाडे वसूल केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.

अनंतनागमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे माजी आमदार अल्ताफ कालू यांनी सरकारी जमिनीवर कब्जा करून लष्कराकडून भाडे वसूल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता प्रशासनाकडून तपास पूर्ण झाल्यानंतर कालूंकडून अवैध भाडे वसूल करण्यात येणार आहे. श्रीनगरमध्ये सरकारी जमिनीवर चक्क हॉटेल्स उभारण्यात आली होती. त्या हाॅटेल्सला सील ठाेकले आहे. (वृत्तसंस्था)

दिग्गजांवर कारवाईयापूर्वीच्या अतिक्रमण हटाव मोहिमा म्हणजे कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार होता. प्रशासन अतिक्रमण हटवून शासकीय फलक, आदी लावून निघून जाई  आणि त्यानंतर अतिक्रमणधारक संबंधित जागांवर पुन्हा ठाण मांडत. यावेळी प्रशासन अतिक्रमण करणाऱ्यांना अजिबात अशी संधी देत नाही. या मोहिमेत  सामान्य नागरिकांऐवजी दिग्गजांवर कडक कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSrinagarश्रीनगरIndian Armyभारतीय जवान