शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्र्यासह स्थानबद्ध राजकीय नेत्यांची सुटका करा; विरोधी पक्षांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 01:26 IST

सरकारवर मुस्कटदाबीचा आरोप

नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासह मागच्या वर्षी ५ आॅगस्टपासून स्थानबद्ध करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरमधील सर्व राजकीय नेत्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करीत असल्याचा आरोप केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, भाकप-मार्क्सवादीचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, राजदचे मनोज कुमार झा आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा व अरुण शौरी यांनी उपरोक्त मागणी करणारे निवेदन जारी केले आहे.घटनात्मक हक्कांचे घोर उल्लंघनसात महिन्यांपासून तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्याही ठोस आधाराशिवाय स्थानबद्ध करण्यात आले आहे. सार्वजनिक सुरक्षेसाठी त्यांच्यापासून धोका आहे, असा तर्क सरकार देत आहे. तथापि, त्यांची अशी पार्श्वभूमी नाही, असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. त्यांच्यासह अन्य राजकीय नेते, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करणे, हे घटनात्मक हक्कांचे घोर उल्लंघन आहे.अशा परिस्थितीत राज्यघटना आण घटनात्मक हक्कांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेले राजकीय पक्ष गप्प बसणार नाहीत. त्यांची सुटका करावी आणि जम्मू-काश्मीरमधील जनतेचे नागरी हक्क शाबूत ठेवण्यात यावेत, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर