शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

सरकारी वाहनांच्या नाेंदणीचे नूतनीकरण हाेणार नाही, १ एप्रिलपासून नवा नियम हाेणार लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:37 IST

परिवहन मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना काढून सूचना मागविल्या आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्व केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका, महापालिका, स्वायत्त संस्था तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी नवा नियम लागू हाेईल.

नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने वाहन नाेंदणीचा प्रस्ताव दिला. ताे मंजूर झाल्यास १ एप्रिल २०२२ पासून सरकारी कार्यालयांच्या १५ वर्षे जुन्या वाहन नाेंदणीचे नुतनीकरण हाेणार नाही. (Registration of government vehicles will not be renewed, new rules will come into effect from April 1)परिवहन मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना काढून सूचना मागविल्या आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्व केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका, महापालिका, स्वायत्त संस्था तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी नवा नियम लागू हाेईल. याबाबत मंत्रालयाने ट्विट करुन माहिती दिली आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात वाहन भंगार धाेरण जाहीर करण्यात आले. खासगी वाहनांची २० तर व्यावसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक हाेणार आहे. त्यानुसार अधिसूचना काढण्यात आली असून सूचना पाठविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार