शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

Corona Vaccination: तरुणांनो! तयारीला लागा; १८ वर्षांवरील लसीकरणासाठी नोंदणी २८ एप्रिलपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 04:35 IST

corona vaccination above 18 years : कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयोमर्यादा शिथिल करतानाच खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यासाठी खासगी कंपन्या, औद्योगिक क्षेत्र तसेच कार्पोरेट क्षेत्र, खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी दिली. 1 मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यासाठी कोविन वेबसाईट तसेच आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून नोंदणी सुरू होणार असल्याचे ट्वीट डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.

एस. के. गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कारोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात  १८ वर्षांवरील सर्वांना लस टोचण्यात येणार आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत घोषणा केली. कोविन वेबसाईट आणि आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. विना नोंदणी लसीकरण होणार नाही, असे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. अनेक राज्यांनी मोफत लस देण्याचे जाहीर केले होते. त्यादृष्टीने राज्य सरकारांनीही तयारी सुरू केली आहे.

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयोमर्यादा शिथिल करतानाच खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यासाठी खासगी कंपन्या, औद्योगिक क्षेत्र तसेच कार्पोरेट क्षेत्र, खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी दिली. 1 मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यासाठी कोविन वेबसाईट तसेच आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून नोंदणी सुरू होणार असल्याचे ट्वीट डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.

. गोवा सरकारतर्फेमोफत लसीकरणn    गोवा सरकारने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे. n    केंद्राने खरेदीची परवानगी दिल्यानंतर गोवा सरकार पहिल्या टप्प्यात सीरम इंस्टिट्यूटकडून 5 लाख डोस खरेदी करणार आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्रn    छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेष बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्र लिहून लसींच्या उपलब्धतेबाबत माहिती पुरविण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारने सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या