शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक न लढविणाऱ्या पक्षांची नाेंदणी रद्द करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 16:10 IST

आयोगाची कायदे मंत्रालयाकडे मागणी

ठळक मुद्देनिवडणूक आयाेगाने गाेळा केलेल्या माहितीनुसार २७०० पक्ष नाेंदणीकृत आहेत. मात्र, त्यांना मान्यता नाही. हे पक्ष देणगी स्वरूपात मिळालेल्या निधीवर कर सवलतींचा लाभ घेत आहेत.

नवी दिल्ली : केवळ नावापुरतेच अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयाेग सरसावले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एकही निवडणूक न लढविलेल्या राजकीय पक्षांची नाेंदणी रद्द करण्याचे अधिकार देण्याची मागणी आयाेगाने कायदे मंत्रालयाकडे केली आहे. 

निवडणूक आयाेगाने गाेळा केलेल्या माहितीनुसार २७०० पक्ष नाेंदणीकृत आहेत. मात्र, त्यांना मान्यता नाही. हे पक्ष देणगी स्वरूपात मिळालेल्या निधीवर कर सवलतींचा लाभ घेत आहेत. मात्र, निवडणूक आयाेगाला संशय आहे, की हवाला आणि मनी लाँडरिंगमध्ये हे पक्ष गुंतल्याचा दाट संशय आहे.राजकीय पक्षांना देणगी तसेच उत्पादनाची माहिती निवडणूक आयाेगाला देणे बंधनकारक आहे. मात्र, या पक्षांकडून काेणतीही माहिती पुरविण्यात येत नसल्याचे आयाेगाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची नाेंदणी रद्द करण्याची परवानगी देण्याची मागणी आयाेगाने केली आहे. त्यावर कायदे मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल.

नोंदणी केली रद्दपुढील वर्षी उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. उत्तर प्रदेशात असे सर्वाधिक पक्ष आहेत. आयाेगाने २०१६ मध्ये देशातील २५५ पक्षांची नाेंदणी रद्द केली हाेती.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग