शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पायलट व्हायचंय... एअर इंडियात हजाराहून जास्त वैमानिकांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 10:27 IST

सध्या कंपनीकडे १,८०० पायलट आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : टाटा समूहाच्या मालकीची हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया एक हजारपेक्षा अधिक वैमानिकांची नियुक्ती करणार आहे. यात वरिष्ठ वैमानिकांसह प्रशिक्षणार्थी वैमानिकांचाही समावेश असणार आहे. प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाने बोइंग आणि एअरबस या विमान निर्मिती कंपन्यांना ४७० विमानांच्या खरेदीसाठी ऑर्डर दिलेली आहे. यात मोठ्या आकारांच्या विमानांचाही समावेश आहे. सध्या कंपनीकडे १,८०० पायलट आहेत. 

नव्या विमानांसाठी कंपनीला वैमानिकांची गरज लागणार आहे. एअर इंडियाच्या ताफ्यात ५०० पेक्षा अधिक विमाने सहभागी होत आहेत. त्यामुळे कंपनी एक हजारपेक्षा अधिक वैमानिकांची भरती करीत आहे. ए ३२०, बी ७७७, बी ७८७ व बी ७३७ या विमानांचा एअर इंडियाच्या ताफ्यात समावेश हाेणार आहे. कॅप्टन व प्रथम अधिकाऱ्यांसाेबतच प्रशिक्षकांचीही भरती करण्यात येईल.

ही कंपनी देणार ६ हजार जणांना नारळn खाणकाम क्षेत्रातील कंपनी ‘३ एम’ भारतासह अनेक देशांमधून सुमारे ६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. n खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. वर्षभरात कंपनीने ८,५०० कर्मचाऱ्यांना घरी बसविले आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाpilotवैमानिक