शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमधील हाहाकाराचे खरे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 06:38 IST

आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या अहवालात मांडण्यात आले तथ्य

लोकमत न्यूज नेटवर्कमहिनाभरापूर्वी, ७ फेब्रुवारी रोजी, उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून निर्माण झालेल्या जलप्रपातामुळे ७० जणांचा मृत्यू झाला तर १३४ जण बेपत्ता झाले. एक संपूर्ण जलविद्युत प्रकल्पच या प्रपातामुळे उद्ध्वस्त झाला. चमोलीतील या दुर्घटनेमुळे अनेक विवाद निर्माण झाले. हिमालयाच्या कुशीतील बदलते भूस्तर, वातावरणातील बदल वगैरे सर्व मुद्द्यांवर चर्चाही झडली. मात्र, या सर्व विद्ध्वंसाला अश्मप्रपात अर्थात मोठा खडक कोसळणे कारणीभूत ठरल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

दुर्घटना काय आणि कुठे घडली उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात धौलीगंगा नदी परिसरात दुर्घटना घडली. हिमकडा नदीत कोसळून नदीला अचानक पूर आला. त्यात अनेकजण वाहून गेले

काय म्हणतो अभ्यास अहवाल

एवढा मोठा प्रपात शिखराखाली दरीत आदळला तेव्हा त्या ठिकाणच्या डेब्रिजला गती मिळाली

पाणी, दगड, बर्फ आणि माती यांचे मिश्रण तयार होऊन एक मोठा लोंढा तयार झाला. तो झपाट्याने पुढे गेला.दगड आणि बर्फ यांचे मिश्रण असलेल्या या प्रपाताची ऊर्जा २२ दशलक्ष क्युबिक मीटर एवढी होती  

हवामान बदलातील तज्ज्ञ अरुण भक्तश्रेष्ठ यांच्या नेतृतत्वाखालील सातजणांच्या  पथकाने या दुर्घटनेचा अभ्यास केला.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा