शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:39 IST

RCB’s victory celebration in Bengaluru : आज बंगळुरुमध्ये RCB संघासाटी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली.

RCB’s victory celebration in Bengaluru : तब्बल 18 वर्षांनंतर IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या RCB संघासाठी बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण, यादरम्यान चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. यात सात ते आठ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. फक्त स्टेडियमच नाही, तर बंगळुरुतील अनेक भागात आज प्रचंड गर्दी झाली आहे. शहरातील रस्ते आणि मेट्रो स्टेशनवर तर पाय ठेवायलाही जागा नाही.

RCB च्या विजयानंतर बंगळुरुत जल्लोषाचे वातावरणरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल विजेता झाल्यानंतर कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. काल रात्री उशिरापासून आरसीबीचे चाहते रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करत आहेत. दरम्यान, आज बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीची संघासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या आवडत्या संघाला पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही करावा लागला. यादरम्यान, अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यात 7-8 जणांचा मृत्यू, तर अनेक लोक गंभीर जखमी झाले.

बंगळुरू मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ व्हायरल आज फक्त स्टेडियमच नाही, तर बस स्थानकापासून मेट्रो स्टेशनपर्यंत मोठी गर्दी झाली आहे. आरसीबीच्या विजयी परेडमुळे चिन्नास्वामी स्टेडियमभोवती वाहनांच्या प्रवेशावर बंदी असल्याने, बहुतांश चाहते मेट्रोने स्टेडियममध्ये पोहोचत होते. त्यामुळे आज दुपारपासून एमजी रोड आणि क्यूबन पार्क मेट्रो स्टेशनवर गर्दीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या बंगळुरुमधील एका मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्टेशनवर तोबा गर्दी दिसत आहे. यावेळी मेट्रो रेल्वेच नाही, तर स्टेशनवरही पाय ठेवायला जागा नाही.  

टॅग्स :Royal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरKarnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरStampedeचेंगराचेंगरी