शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणली नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:59 IST

बँकेच्या स्वायत्ततेवर केंद्राने घाला घालण्याचा प्रयत्न केला नाही, असे जेटली यांनी नमूद केले.

मुंबई : रिझर्व्ह बँकेशी काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे मान्य करतानाच त्याबाबत किंवा बँकेच्या एकूण कार्यपद्धतीबाबत सल्लामसलत केल्याने तो रिझर्व्ह बँकेचा विनाश आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी मुंबईत केले. बँकेच्या स्वायत्ततेवर केंद्राने घाला घालण्याचा प्रयत्न केला नाही, असे त्यांनी नमूद केले.सरकारने मागितलेला अधिक निधी देण्यास बँकेने दिलेल्या नकाराबाबत बातम्या येत असतानाच, बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. त्यामुळे मोदी सरकार व अर्थमंत्री जेटली यांच्यावर चोहीकडून टीका होत आहे. यावर जेटली म्हणाले की, जवाहरलाल नेहरू तसेच इंदिरा गांधी यांच्या काळातही सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यात मतभेद झाले होते आणि तेव्हाही गव्हर्नरचा राजीनामा मागण्यात आला होता.रोकड तरलता व पतपुरवठा हा भाग बँकेच्या कार्यक्षेत्रात येतो पण त्यात काही अडथळे येत असल्यास सरकारने त्यामध्ये लक्ष घालणे चुकीचे नाही. त्यामुळेच आमच्या सरकारने बँकेशी चर्चा सुरू केली होती. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना चर्चेसाठी बोलावले होते. पण त्याला बँकेच्या स्वायत्ततेवर गदा मानून काहींनी टीका केली, असे ते म्हणाले.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था