शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'गुरु'दक्षिणा...रिझर्व्ह बँक लवकरच बनवणार 350 रुपयाचं नाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 10:51 IST

सरकार 350 रूपयांचा स्मृती शिक्का जारी करणार आहे.

नवी दिल्ली- शीख समुदायाचे दहावे गुरू. गुरू गोविंद सिंह यांच्या 350 व्या जयंतीच्या दिवशी सरकार 350 रुपयांचा स्मृती शिक्का जारी करणार आहे. 350 रुपयांचं नाणं बनविणार असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलं आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतून ही माहिती देण्यात आली आहे. 'श्री गुरू गोविंद सिंह यांच्या 350 व्या जयंतीनिमित्याने केंद्र सरकारच्या परवानगीने 350 रुपयांचं नाणं बनविलं जाणार असल्याचं अधिसूचनेत म्हंटलं आहे. 

कसं असेल नाणं?350 रुपयांच्या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल. यामध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांब आणि पाच-पाच टक्के निकेल आणि जस्त असेल. नाण्याच्या सुरूवातीच्या भागावर रुपयाचं चिन्ह आणि अशोक स्तंभाच्या खाली आंतरराष्ट्रीय नंबरमध्ये 350 कोरलं असेल. नाण्याच्या मागील बाजूस  'तख्त श्री हरमंदिर पटना साहिब' यांचा फोटो असेल. नाण्याच्या उजवी-डावीकडे एका बाजूला 1666 आणि दुसऱ्या बाजूला 2016 कोरलं असेल. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक