शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा प्रभाव क्षणिक, ऊर्जित पटेलांचं संसदीय समितीसमोर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 16:23 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आज संसदीयं समितीसमोर हजर झाले आहेत.

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आज संसदीयं समितीसमोर हजर झाले आहेत. नोटाबंदी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका कर्जात अडकल्यानं नॉन परफॉर्मिंग एसेट(एनपीए)सह विविध मुद्द्यांवर माहिती दिली आहे. पहिल्यांदा 12 नोव्हेंबर रोजी समितीसमोर हजर व्हायचं होतं. परंतु ती तारीख पुढे ढकलण्यात आली होती. यावेळी ऊर्जित पटेल यांनी नोटाबंदीचा प्रभाव हा क्षणिक होता, असं म्हटलं आहे.संसदीय समितीच्या या बैठकीत 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करणे, आरबीआयमध्ये विविध सुधारणा, कर्जाच्या जाळ्यात अडकलेली बँकिंग सिस्टीम आणि अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या कमिटीचे सदस्य आहेत. तर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. विरप्पा मोइली या समितीचे अध्यक्ष आहेत. 

टॅग्स :Urjit Patelउर्जित पटेल