शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

RBIनं रेपो रेटमध्ये केली कपात, स्वस्त होणार गृहकर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 17:23 IST

आरबीआयनं रेपो रेटमध्ये चौथ्यांदा कपात करत सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

नवी दिल्ली, दि. 2 - आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात करत सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं आता गृहकर्ज स्वस्त होणार आहेत. आरबीआयचे रेपो रेट 6.25 टक्क्यांनी कमी होऊन 6 टक्क्यांवर आला. तर रिव्हर्स रेपो रेट कमी होऊन 5.75 टक्के झाला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं सामान्य माणसाच्या डोक्यावरील कर्ज काही प्रमाणात कमी होणार आहे. रेपो रेट कमी झाल्यामुळे 20 वर्षांसाठी घेतलेल्या 30 लाखांच्या गृहकर्जातील जवळपास 1.14 लाख रुपये कमी होणार आहेत. महागाई दर दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, रेपो रेटमध्ये कपात झाल्यानं आम्हाला आनंद झालाय. तर एक्सिस बँकेचे एमडी आणि सीईओ शिखा शर्मा यांनीही रेपो रेट कमी केल्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील असे म्हटले आहे. 

रेपो रेट म्हणजे काय?रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याचा व्याजदर म्हणजे रेपो रेट. तो व्याज दर कमी झाल्यास इतर बँकाही आपल्या व्याज दरात कपात करतात आणि त्याचा फायदा बँकेकडून कर्ज घेणा-या ग्राहकांना मिळतो.  रिव्हर्स रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक ज्या दराने अन्य बँकांकडून पैसे घेते तो दर. रिव्हर्स रेपो रेट वाढल्यास बँकांना फायदा होतो. पण बाजारातील पैशाचा पुरवठा कमी होतो.