शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: दिलासादायक; कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; रुग्ण दुपटीचा कालावधी ७ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:43 IST

देशभरात १५५३ नव्या रुग्णांची भर; ५९ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण नाही

नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्ण संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस वाढले आहेत. १९ एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात सरासरी ७. ५ दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होत आहे. तत्पूर्वी त्यासाठी केवळ ३ दिवस लागत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी दिली. १८ जिल्ह्यांमध्य हा वेग ८ ते १५ दिवसांवर गेला आहे तर काही राज्यांमध्ये २० दिवस लागतात. महत्त्वाचे म्हणजे ओडीशा व केरळमध्ये ३० दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट झाल्याने आरोग्य मंत्रालयास मोठा दिलासा मिळाला आहे. गोव्यात मार्चपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही. २३ राज्यांमधील ५९ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही.देशात रविवारी २५४६ रूग्ण बरे झाले आहेत. रुग्णसंख्या १८ हजार ३३ वर पोहोचली आहे. रविवारी ३६ जणांचा मत्यू झाला. याच दिवशी १५५३ नव्या रुग्णांची भर पडल्याचे, लव अगरवाल म्हणाले.जगभरात १.६६ लाख बळीनवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्णांची संख्या २४ लाख ३० हजारांवर गेली असली तरी त्यापैकी सुमारे ६ लाख ३८ हजार रुग्ण बरेही झाले आहेत. मात्र या संसर्गजन्य आजाराने १ लाख ६६ हजार जणांचा बळीही घेतला आहे. या १ लाख ६६ हजारांपैकी सुमारे १ लाख ३० हजार मृत्यू पाच देशांतील आहेत.अमेरिकेत मृतांची संख्या ४० हजार ७५० झाली आहे. इटलीमध्ये २३ हजार ६६०, स्पेनमध्ये सुमारे २१ हजार जण आतापर्यंत मरण पावले असून, फ्रान्समध्ये १९ हजार ७१८ आणि ब्रिटनमध्ये मृतांची संख्या १६ हजाराहून अधिक आहे. तर ६ लाख ३८ हजार रुग्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या