शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

एका ट्विटमध्ये रतन टाटांनी हृदय जिंकलं; कार चालकांना केलं 'माणुसकी'चं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 17:22 IST

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आज एक ट्विट केले आहे. यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन झालं.

उद्योगपती रतन टाटा सोशल मीडियावरुन नेहमी अपडेट देत असतात, टाटा प्रसिद्धीपासून नेहमी दूर असतात. टाटा समुहाच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान आहे. उद्योगपती रतन टाटा यांनी एक महत्वाचे ट्विट करत कार मालकांना आवाहन केलं आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनंतर त्यांच्यातील मानुसकीचे पुन्हा दर्शन झाले आहे.  रतन टाटा यांचा हा संदेश पावसाळ्यात अतिशय समर्पक आहे. या हवामानात कार सुरू करण्यापूर्वी गाडीचे इंजिन तपासण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांनी गाडीखाली भटके प्राणी पाहण्यास सांगितले आहेत. पाऊसापासून वाचण्यासाठी ते येथे आसरा घेतात. गाडी अचानक सुरू झाल्यास त्यांना दुखापत होऊ नये म्हणून रतन टाटा यांनी कारमालकांना हे आवाहन केले आहे. 

नाशिकमध्ये राष्ट्रवादीत संघर्ष पेटला! भुजबळ-अजितदादा आणि शरद पवार समर्थक आमनेसामने

'आता पावसाळा सुरू झाला आहे, अनेक भटके कुत्रे आणि मांजरी आपल्या गाड्यांखाली आसरा घेतात. अशा परिस्थितीत, आता आपल्या कार सुरू करण्यापूर्वी त्यांच्या खालच्या बाजूची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आश्रय घेतलेल्या प्राण्यांना इजा होण्यापासून वाचवता येते. तसे न केल्यास त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. अक्षम असू शकते. जर आपल्याला त्यांच्या ही माहिती नसेल तर आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. या पावसाळ्यात आपण सर्वांनी त्यांना तात्पुरता निवारा दिला तर ते खूप मानवतेचे ठरेल, असं ट्वि्ट रतन टाटा यांनी केलं आहे. 

हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा मानुसकीचे दर्शन झाले आहे. या ट्विटचे अनेकांनी कौतुक करत प्रतिक्रीयाही दिल्या आहेत. 

आज दिल्लीत ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारखाली एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी समोर आले. या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांनी हे ट्विट केले आहे.  

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटा