शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

राफेल : नव्या खुलाशाची नोंद घ्या, काँग्रेसची कॅगकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 07:25 IST

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून मोदी सरकारवर हल्ल्याची काँग्रेसची आक्रमकता कायम आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून मोदी सरकारवर हल्ल्याची काँग्रेसची आक्रमकता कायम आहे. गुरुवारी काँग्रेसने कॉम्प्ट्रोलर अ‍ॅण्ड आॅडिटर जनरल (सीएजी) यांच्याकडे दाद मागितली व कॅगने खोलात जाऊन या संपूर्ण विमान खरेदीचे मूल्यांकन आणि विश्लेषण करावे, अशी मागणी केली.

पक्षाचे नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या इतर नेत्यांसोबत सीएजी राजीव महर्षी यांना सात पानी निवेदन देऊन खरेदीशी संबंधित आठ मुद्यांवरील कागदोपत्री पुरावे देऊन काँग्रेस ज्यांच्या चौकशीची मागणी करीत आहे, ते प्रश्न उपस्थित केले. महर्षी यांना भेटल्यानंतर शर्मा म्हणाले की, राफेल विमान खरेदीवरून गेल्या काही दिवसांत नवे खुलासे झाले आहेत व त्यामुळे पूर्ण व्यवहार नव्या दिशेकडे जाऊन देशातील हा आतापर्यंतचा संरक्षण साहित्याबाबतचा सगळ्यात मोठा घोटाळा आहे याचे संकेत दिले.काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ‘कॅग’कडे धावमोदी सरकार पुन्हा पुन्हा दावा करीत आहे की, आॅफसेट कराराचे प्रकरण डसॉल्ट आणि अंबानी यांच्या कंपनीतील होते. सरकारशी त्याचा काही संबंध नाही. आता हा दावा पूर्णपणे चुकीचा सिद्ध झाला आहे. डसॉल्टच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने व्यवहाराच्या १७ दिवस आधीच हा नवा करार केला होता, असे आनंद शर्मा म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसRafale Dealराफेल डील