शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गंगेत स्नान करणा-या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 12:58 IST

बिहार एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानं खळबळ उडाली आहे.

पाटणा- बिहार एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानं खळबळ उडाली आहे. जेव्हा ती महिला गंगेच्या पवित्र पाण्यात आंघोळ करत होती त्यावेळीच तिच्यावर हा बलात्कार करण्यात आला. बाड पोलीस स्टेशमध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मुलाच्या दीर्घायुष्यासाठी या महिलेनं जीवित पुत्रिक व्रत केलं होतं. या व्रतादरम्यान महिला गंगेत आंघोळ करत असतानाच दोघा नराधमांनी तिकडे येऊन त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि त्या घटनेचा एक व्हिडीओ बनवून व्हायरल केला.सोशल मीडियावर हा व्हिडीओ वा-यासारखा पसरल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, एका 40 वर्षांच्या महिलेनं व्रत केलं असून, ती गंगेत स्नान करत होती. त्यावेळी गंगेच्या घाटावर कोणीही नव्हते. त्यावेळी तिथे दोन जण आले आणि त्यांनी महिलेला पकडून तिच्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला. तसेच दुसरा बलात्कार करत असताना एकानं त्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना या घटनेसंदर्भात समजलं. त्यानंतर दुस-या तरुणानंही त्या महिलेवर बलात्कार केला. बाड पोलीस प्रमुख अबरार अहमद खान म्हणाले, पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला आहे. सर्व प्रकाराची चौकशी सुरू आहे. पाटण्याचा वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी या प्रकरणात आरोपी शिवपूजन महतो आणि विशाल कुमारला अटक केली आहे. दोन्ही आरोपी हे पीडितेच्या गावातच वास्तव्याला आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. तेजस्वीनं या प्रकरणात ट्विट करत टीका केली आहे. ट्विट करत तेजस्वी म्हणाले, या नराधमांनी महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचा व्हिडीओ काढला आहे. तसेच व्हायरलसुद्धा केला. बिहारमधील मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणा-या एका आईवर बलात्कार झाला आहे, ही लांच्छनास्पद गोष्ट आहे.  

 

टॅग्स :MolestationविनयभंगBiharबिहार